विजेचे मीटर बदलण्यासाठी महावितरणला अर्ज : Application to MSEB Change Meter in Marathi

विजेचे मीटर बदलून मिळणेबाबत अर्ज/पत्र |मीटर बदलण्यासाठी MSEB ला पत्र/अर्ज कसा लिहावा | Letter to MSEB to Change Meter in Marathi |

मित्रानो जर तुम्हाला महावितरणाला अर्ज लिहायचा आहे तर तुम्ही कसा लिहाल? आज आपण जाणून घेणार आहोत की, आपले घरघुती मीटर जर खराब झाले असेल तर ते बदलून घेण्यासाठी महावितरणला अर्ज कसा करावा, आपणास मीटर कधी बदलून मिळेल याची माहिती या पोस्ट द्वारे घेणार आहोत.


दोस्तानो जर तुमचे मीटर हे अचूक reading दाखवत नाही किंवा मग मीटर स्पार्क झाल्यामुळे झळाळे आहे. किंवा मग पावसाच्या पाण्यामुळे मीटर घराब होऊन reading दाखवत नाही, यामुळे काय होत तुम्हाला बिल बरोबर येत नाही किंवा मग light बिल हे वाढीव येत आहे, मग यासाठी एक पर्याय उरतो तो आहे, मीटर बदलून घेणे.


विजेचे मीटर बदलण्यासाठी महावितरणला अर्ज कसा लिहावा

मित्रानो जर तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा आहे, तर त्यासाठी लेखी अर्ज कसा लिहावा यासाठी खाली स्टेप दिलेल्या आहेत.

1.सर्वप्रथम उजव्या बाजूला दिनांक लिहा.

2. डाव्या बाजूला प्रती अभियंता/उपअभियंता लिहून मध्ये महावितरण कंपनी चे नाव व कुटला स्टेशन आहे ते लिहा .

3.विषय लिहा : विजेचे मीटर बदलून मिळणे बाबत

4.अर्जदार नाव लिहा : तुमचे नाव व ग्राहक क्रमांक लिहा.

5.महोदय लिहा. व पूर्ण माहिती लिहा कि मीटर ला काय झाले व कां बदलून पाहिजे.

6.उजव्या बाजूला आपला विश्वासू लिहून, सही, व तुमचे नाव लिहा.

आता अर्जासोबत तुमचे light bill जोडा. व तुमच्या जवळील महावितरण कार्यालयात अर्ज द्या. अर्ज दिल्यानंतर कार्यालयातून received घ्या. तुम्हाला नवीन मीटर साठी काही payment करावे लागेल. ते तुम्ही तिथे कार्यालयात जमा करून त्याची पावती घ्या.काही दिवसात तुमचे मीटर आणून बसवले जाईल.


Also Read This:

Application to MSEB to Change Meter in Marathi

जर तुम्हाला अर्ज लिहायचा नाही तर तुम्ही खाली दिलेला अर्ज डाऊनलोड करून त्या अर्जाची प्रिंट काढुन घ्या. त्यामध्ये तुमची पूर्ण माहिती लिहा. व अर्जासोबत तुमचे light bill जोडा. व वर सांगितल्याप्रमाणे जवळील महावितरण कार्यालयात अर्ज द्या. अर्ज दिल्यानंतर कार्यालयातून received घ्या. तुम्हाला नवीन मीटर साठी काही payment करावे लागेल. ते तुम्ही तिथे कार्यालयात जमा करून त्याची पावती घ्या.काही दिवसात तुमचे मीटर आणून बसवले जाईल.



Application to MSEB to Change Meter in Marathi PDF


विजेचे मीटर बदलून मिळणेबाबत अर्ज/पत्र

                                                                                                                        दिनांक.  

प्रति,

मुख्य अभियंता/उप अभियंता साहेब,

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ,

पत्ता.----------------------

 

विषय- वीज मीटर बदलण्याबाबत

अर्जदार :-------------------------------------------

ग्राहक क्रमांक:---------------------------------------

मा.महोदय,

वरीलविषयास अनुसरून विनंतीपुर्वक अर्ज करतो/करते कि, काही कारणास्तव आमचे मीटर बंद पडले आहे. मीटर बंद पडण्याचे कारण,---------------------------------------------------------

त्यामुळे मीटर मध्ये रीडिंग दाखवत नाही व त्यामुळे बिल हे जास्त येत आहे.

तरी,आपणास माझी विनंती आहे की, आपण किंवा आपल्या कर्मचारी यांनी मीटर ची स्थळपाहणी करून माझे मीटर लवकरात लवकर बदलण्याची कृपा करावी.

मी आपला खूप आभारी राहील.

धन्यवाद!

 

                                                                                                  आपला विश्वासू

                                                                                         (ग्राहकाचे  नाव)

 

अधिक माहिती.

ग्राहकाचे नाव:----------------------------------------

मीटर क्रमांक:----------------------------------------

ग्राहक क्रमांक:--------------------------------------

पूर्ण पत्ता:------------------------------------------

-------------------------------------------------

मोबईल क्र.-----------------------------------------

 

यामध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही खाली comment मध्ये विचारू शकता.

 

Tags:

मीटर बदलण्यासाठी MSEB ला पत्र/अर्ज कसा लिहावा,

letter to mseb to change meter in Marathi,

electricity meter transfer letter format,

electricity meter running fast complaint letter,

महावितरण अर्ज नमुना,विनंती अर्ज

महावितरण अर्ज कसा लिहावा.

महावितरण तक्रार अर्ज नमुना.

 मीटर बदलण्यासाठी अर्ज , वीज मीटर बदलण्यासाठी अर्ज ,light meter change application in marathi,

mseb arj in marathi ,महावितरण तक्रार अर्ज नमुना pdf,mseb meter change application

Previous Post
Next Post

Completed Master Degree in Computer Science.Passionate about Blogging,Make Money and Web-Designing.Best Knowledge of HTML,PHP,.NET,C,C++ and other programming languages. Know More About Me...

Related Posts

0 Comments: