Aadhaar, PAN & Voter Card Crop Tool for 4x6 Print
Crop and Print Cards from PDFs online in pvc card size.
Aadhaar & PAN Cards: Auto-crop to the exact aadhaar card crop size for standard smart card printing.
अधिक माहिती साठी आपले whatsapp तसेच telegram channel असून तेही जॉईन करायला विसरू नका.
पीव्हीसी कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टींची आवश्यकता पडणार आहे.
1. इंकजेट प्रिंटर
यामध्ये तुम्ही कोणतेही ink jet प्रिंटर वापरू शकता तुम्ही नॉर्मली तुमच्या सीएससी सेंटरसाठी जे प्रिंटर वापरता तेच प्रिंटर तुम्ही यासाठी वापरू शकता.
यामध्ये फक्त ओरिजनल इंक चा वापर करा.
काही सजेस्ट केलेले प्रिंटर खालील प्रमाणे आहेत.
1. Epson EcoTank L3211 All-in-One Ink Tank Printer
2.Lamination Machine : त्यानंतर तुम्हाला एक लॅमिनेशन मशीन लागणार आहे.
तुमच्याकडे अगोदर कुठलीही लॅमिनेशन मशीन असेल तर त्यावर हे तुम्ही हे काम करू शकता.
खालील काही लॅमिनेशन मशीन सजेस्ट केलेले आहेत.
1. VMS Professional LM Deluxe Heavy Duty Lamination
2.Amazon Basics Hot A4 Thermal Laminating
3.Both side glossy photo paper : Rc inkjet photo paper 9600 dpi
त्यानंतर तुम्हाला 4 by 6 photo paper लागणार आहे जो दोन्ही साईडने प्रिंट करता येईल.
ज्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे.
4. लॅमिनेशन पेपर:
यामध्ये तुम्हाला हेवी असा लॅमिनेशन पेपर म्हणजे साडेतीनशे मायक्रॉनचा लॅमिनेशन पेपर लागणार आहे. ज्याची ही लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. येथून तुम्ही खरेदी करू शकता.
5. डाय कटर मशीन Die Cutter Machine
यामध्ये तुम्हाला एक हेवी डाय कटर मशीन लागणार आहे ज्याची खरेदी करण्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे इथून तुम्ही ते खरेदी करू शकता.
आता या पाच गोष्टी तुमच्याजवळ असल्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचे पीव्हीसी आयडी कार्ड बनवू शकता.
पीव्हीसी आयडी कार्ड कसे बनवायचे याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या youtube चैनल मराठी टेक मित्र यावर पाहायला मिळेल.







