Create and download biodata for marriage in Marathi. You will get Marriage Biodata Format in Marathi with doc, ms word format.
मित्रानो आज आपण
येते लग्नासाठी लागणारा बायोडाटा मराठी फॉर्मेट में मधे पाहणार आहोत. हा फॉर्मेट
तुम्हाला Word, DOC,
PDF मध्ये पहायला मिळनार आहे.
What is
Biodata?
A marriage bio data
contains brief information about any person who intends to get married.
Marriage bio data contains information like name, gender, religion, etc.
It contains job or
business information. Hence other partner who is looking for perfect partner they
will read all information on biodata.
Marathi biodata maker free. Hindu Biodata for marriage:
आजच्या काळात लग्न जमावायचे मनले की सुरवातीला
विचारला जातो तो मनझे लग्नासाठी लागणारा बायोडाटा. लग्न मुलाचे असो किंवा मग
मुलीचे दोघांनाही बायोडाटा विचारला जातो. त्यामुळे तुम्हाला तुमचा biodata बनवता
आला पाहिजे.
Biodata for marriage of
Boy - Biodata for marriage for girl.
Marriage Biodata Format in Marathi
बायोडाटा बनवण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम मुलाचे किंवा मुलीचे नाव, जन्मतारीख, व्यवसाय,
शिक्षण तसेच इतर नातेवाईक यांची माहिती समाविष्ट करावी लागते.
बायोडाटा मध्ये काय काय माहिती असते हे तुम्हाला कच्च्या स्वरूपात खाली दाखवले
आहे. याचा उपयोग करून तुम्ही तुमचा बायोडाटा बनवू शकता यामध्ये
वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन तुम्ही तयार करू शकता आम्ही तुम्हाला एक उदाहरणाच्या
स्वरूपात डिझाईन येथे डाऊनलोड करण्यासाठी दिलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला
प्रोफेशनल डिझाईन हवी असेल तर तुम्ही ती Pay
करून डाऊनलोड करू शकता.
बायोडाटा
नाव :
जन्मतारीख :
जन्माची वेळ :
गोत्र :
जन्म ठिकाण :
उंची :
शिक्षण :
व्यवसाय :
कौटुंबिक माहिती
वडील :
आई :
मामा :
आत्या :
भाऊ :
बहीण :
संपर्काची माहिती
नाव :
मोबाईल नंबर :
पत्ता :
Biodata Format For Marriage PDF Format Free Download In Marathi | लग्नासाठी बायोडाटा नमुना मराठी PDF Format
Indian Marriage Biodata Word Format Free Download In Marathi | लग्नासाठी बायोडाटा नमुना मराठी Word Format | Marriage Biodata Format In Marathi Word File
biodata
for marriage in Marathi , biodata format Marathi, biodata in Marathi , lagnacha biodata , lagnasathi biodata, online biodata format Marathi,
बायोडाटा नमुना मराठी,
बायोडाटा मराठी, लग्नाचा बायोडाटा , biodata format, biodata in hindi,bio data format, बायोडाटा फॉर्म, बायोडाटा हिंदी में
0 Comments: