Caste Certificate Documents In Marathi: जातीच्या दाखल्यासाठी लागणारे डॉक्यूमेंट

Caste Certificate Document in Marathi, मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत की कास्ट सर्टिफिकेट (Caste Certificate) काढण्यासाठी कोण कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक असतात. (Caste Certificate Documents In Marathi)कारण तुम्हाला माहित आहे कास्ट सर्टिफिकेट हे किती महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे तुम्ही शिकत असाल किंवा कुठे ऑनलाईन फॉर्म भरत असालतर तुम्हाला तेथे कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच तुमचा जातीचा दाखला आहे, त्याची आवश्यकता असते. 

मग हा जातीचा दाखला किंवा ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट / Caste Certificate असे म्हणतो तो काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात, हे आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

 

Caste Certificate Documents In Marathi
 

What is Caste Certificate?

जात प्रमाणपत्र हा एक कागदोपत्री पुरावा आहे जो प्रमाणित करतो की एखादी व्यक्ती विशिष्ट जातीची आहे. जात प्रमाणपत्र हा एक आवश्यक दस्तऐवज आहे ज्याद्वारे महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना विविध प्रकारचे फायदे मिळू शकतात.

 

What is Need of Caste Certificate?

जात प्रमाणपत्राचा उद्देश:

जात प्रमाणपत्र सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळविन्यासठी तसेच राज्य सरकारमधील नोकरीतील पदोन्नती प्राप्त करण्यासाठी याची आवश्कयता असते.

हे प्रामुख्याने अनुसूचित जाती (SC) किंवा अनुसूचित जमाती (ST) मधील लोकांना लागू होते.

तसेच, कॅस्ट प्रमाणपत्राचा वापर शैक्षणिक कारणांसाठी केला जाऊ शकतो जसे की शिष्यवृत्ती, कोणत्याही शाळा, महाविद्यालयात किंवा इतर कोणत्याही विद्यापीठात प्रवेश.

या व्यतिरिक्त, एखाद्या व्यक्तीला केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्वयंसेवी संस्थांकडून विविध प्रकारच्या सामाजिक कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यास देखील मदत करते.

जर तुम्हाला घरकुल आले असेल तर त्यासाठी पण तुम्हाला जातीच्या दाखल्याची आवश्यकता असते.

सरकारी नोकरी तसेच शिक्षणामध्ये सवलतीसाठी हे तुम्हाला वेळोवेळी जातीच्या दाखल्याची आवश्यकता असते.


महाराष्ट्रात जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करा:

विहित नमुन्यातील अर्ज-Application form

राहण्याचा पुरावा-Residence proof

जन्म प्रमाणपत्राची प्रत-Copy of birth certificate

शिधापत्रिकेची प्रत-Copy of ration card

उत्पन्न प्रमाणपत्राची प्रत-Copy of income certificate

मतदार ओळखपत्र किंवा मतदार यादीची प्रत-Copy of voter ID card or electoral roll

आधार कार्ड-Aadhaar Card

फोटो-Photograph


Caste certificate document in Marathi:

To obtain caste certificate in Maharashtra, submit the following documents along with the application:


आवश्यक कागदपत्रे:

Proof of Identity (किमान -1)

Proof of Address (किमान -1)

Other Documents (किमान -1)


Mandatory Documents(सर्व अनिवार्य)

1) Other relevant documentary evidence

2) Evidence in support of caste certificate

3) Evidence of the applicant original village/ town

4) Affidavit Caste Certificate (Form-2) and (Form-3)

5) Copy of revenue records or village panchayat record

6) Affidavit Caste Certificate for ST Caste (Form-A-1)

7) Extract of birth register of the applicant/father/or relatives

8) Primary School Leaving Certificate of the applicant or his father

9) Validity Certificate if any of father or relative which is issued by scrutiny committee

10) Extract of primary school admission register of the applicant, his father or grandfather

11) An extract of Government Service Record (book) mentioning caste/community category of applicants father or relative

12) Documentary evidence in regard to the caste and ordinary place of residence prior to the date of notification of the caste


Caste सर्टिफिकेट साठी लागणारे कागदपत्रे मराठी मधे :

1) इतर संबंधित कागदोपत्री पुरावे

२) जात प्रमाणपत्राच्या समर्थनार्थ पुरावा

३) अर्जदाराचे मूळ गाव/शहर असल्याचा पुरावा

4) प्रतिज्ञापत्र जात प्रमाणपत्र (फॉर्म-2) आणि (फॉर्म-3)

5) महसूल अभिलेख किंवा ग्रामपंचायत अभिलेखाची प्रत

6) ST जातीसाठी प्रतिज्ञापत्र जात प्रमाणपत्र (फॉर्म-अ-1)

7) अर्जदार/वडील/किंवा नातेवाईकांच्या जन्म नोंदणीचा ​​उतारा

8) अर्जदार किंवा त्याच्या वडिलांचा प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला

९) छाननी समितीने जारी केलेले वडील किंवा नातेवाईक असल्यास वैधता प्रमाणपत्र

10) अर्जदार, त्याचे वडील किंवा आजोबा यांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा

11) अर्जदारांचे वडील किंवा नातेवाईक यांची जात/समुदाय श्रेणी नमूद करणारे सरकारी सेवा अभिलेख (पुस्तक) चा उतारा

12) जातीची अधिसूचना जारी होण्याच्या तारखेपूर्वीची जात आणि सामान्य निवासस्थान यासंबंधीचे कागदोपत्री पुरावे

जातीचा दाखला काढण्यासाठी तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन काढू शकता किंवा घरी बसून जर तुम्हाला ऑनलाईन काढायचा असेल तर आपले सरकार या वेबसाईटवर जाणार आहे ऑनलाइन हा जातीचा दाखला काढू शकतो


What is Caste Certificate number in Maharashtra?

कास्ट सर्टिफिकेट नंबर हा तुमच्या प्रमाणपत्राव दिलेला असतो. तेथे तुम्हाला वर उजव्या कोपऱ्यात क्रमांक(Outward No) दिसेल तोच तुमचा कास्ट सर्टिफिकेट नंबर असेल. किंवा सर्टिफिकेट सिरीयल नंबर(certificate serial number) म्हणून असेल.


एससी एसटी कास्ट सर्टिफिकेट डॉक्यूमेंट लिस्ट मराठी - SC/ST Caste Certificate document in Marathi

एसटी कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे.

1) आधार कार्ड

2) स्वतःचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला

3) वडिलांचा जन्म / शाळा सोडल्याचा दाखला

4) वडिलांचा जातीचा दाखला (असल्यास)

वडिलांचा पुरावा नसल्यास काकाचा पुरावा

I) काकाचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला

II) काकाचा जातीचा दाखला (असल्यास)

5) आजोबांचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला

6) आजोबांचा जातीचा दाखला ( असल्यास )

7) आजोबांचा पुरावा नसल्यास चुलत आजोबांचा पुरावा

  I) चुलत आजोबांचा जन्म दाखला

 II) चुलत आजोबांचे जातीचा दाखला (असल्यास)

आजोबांचा पुरावा नसल्यास पंजोबांचा पुरावा

8) शाळा सोडल्याचा दाखला

9) जन्म नोंदणीचा पुरावा

10) हक्क पत्र नोंद


जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे, जातीचा दाखला online कसा काढावा, जातीचा दाखला कसा काढायचा, जातीचा दाखला काढण्यासाठी कागदपत्रे, Caste Certificate document in Marathi, जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे याविषयी जर आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट मध्ये विचारू शकता आणि हा लेख तुम्ही तुमच्या मित्रासोबत शेअर करू शकता.

 Join Our Telegram Channel: आमचे टेलिग्राम चैनल जॉईन करायला विसरू नका

Previous Post
Next Post

Completed Master Degree in Computer Science.Passionate about Blogging,Make Money and Web-Designing.Best Knowledge of HTML,PHP,.NET,C,C++ and other programming languages. Know More About Me...

Related Posts

0 Comments: