Caste Certificate Documents In Marathi: जातीच्या दाखल्यासाठी लागणारे डॉक्यूमेंट

Caste Certificate Document in Marathi, मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत की कास्ट सर्टिफिकेट (Caste Certificate) काढण्यासाठी कोण कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक असतात. (Caste Certificate Documents In Marathi)कारण तुम्हाला माहित आहे कास्ट सर्टिफिकेट हे किती महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे तुम्ही शिकत असाल किंवा कुठे ऑनलाईन फॉर्म भरत असालतर तुम्हाला तेथे कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच तुमचा जातीचा दाखला आहे, त्याची आवश्यकता असते. 

मग हा जातीचा दाखला किंवा ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट / Caste Certificate असे म्हणतो तो काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात, हे आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

 

Caste Certificate Documents In Marathi
 

What is Caste Certificate?

जात प्रमाणपत्र हा एक कागदोपत्री पुरावा आहे जो प्रमाणित करतो की एखादी व्यक्ती विशिष्ट जातीची आहे. जात प्रमाणपत्र हा एक आवश्यक दस्तऐवज आहे ज्याद्वारे महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना विविध प्रकारचे फायदे मिळू शकतात.

 

What is Need of Caste Certificate?

जात प्रमाणपत्राचा उद्देश:

जात प्रमाणपत्र सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळविन्यासठी तसेच राज्य सरकारमधील नोकरीतील पदोन्नती प्राप्त करण्यासाठी याची आवश्कयता असते.

हे प्रामुख्याने अनुसूचित जाती (SC) किंवा अनुसूचित जमाती (ST) मधील लोकांना लागू होते.

तसेच, कॅस्ट प्रमाणपत्राचा वापर शैक्षणिक कारणांसाठी केला जाऊ शकतो जसे की शिष्यवृत्ती, कोणत्याही शाळा, महाविद्यालयात किंवा इतर कोणत्याही विद्यापीठात प्रवेश.

या व्यतिरिक्त, एखाद्या व्यक्तीला केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्वयंसेवी संस्थांकडून विविध प्रकारच्या सामाजिक कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यास देखील मदत करते.

जर तुम्हाला घरकुल आले असेल तर त्यासाठी पण तुम्हाला जातीच्या दाखल्याची आवश्यकता असते.

सरकारी नोकरी तसेच शिक्षणामध्ये सवलतीसाठी हे तुम्हाला वेळोवेळी जातीच्या दाखल्याची आवश्यकता असते.


महाराष्ट्रात जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करा:

विहित नमुन्यातील अर्ज-Application form

राहण्याचा पुरावा-Residence proof

जन्म प्रमाणपत्राची प्रत-Copy of birth certificate

शिधापत्रिकेची प्रत-Copy of ration card

उत्पन्न प्रमाणपत्राची प्रत-Copy of income certificate

मतदार ओळखपत्र किंवा मतदार यादीची प्रत-Copy of voter ID card or electoral roll

आधार कार्ड-Aadhaar Card

फोटो-Photograph


Caste certificate document in Marathi:

To obtain caste certificate in Maharashtra, submit the following documents along with the application:


आवश्यक कागदपत्रे:

Proof of Identity (किमान -1)

Proof of Address (किमान -1)

Other Documents (किमान -1)


Mandatory Documents(सर्व अनिवार्य)

1) Other relevant documentary evidence

2) Evidence in support of caste certificate

3) Evidence of the applicant original village/ town

4) Affidavit Caste Certificate (Form-2) and (Form-3)

5) Copy of revenue records or village panchayat record

6) Affidavit Caste Certificate for ST Caste (Form-A-1)

7) Extract of birth register of the applicant/father/or relatives

8) Primary School Leaving Certificate of the applicant or his father

9) Validity Certificate if any of father or relative which is issued by scrutiny committee

10) Extract of primary school admission register of the applicant, his father or grandfather

11) An extract of Government Service Record (book) mentioning caste/community category of applicants father or relative

12) Documentary evidence in regard to the caste and ordinary place of residence prior to the date of notification of the caste


Caste सर्टिफिकेट साठी लागणारे कागदपत्रे मराठी मधे :

1) इतर संबंधित कागदोपत्री पुरावे

२) जात प्रमाणपत्राच्या समर्थनार्थ पुरावा

३) अर्जदाराचे मूळ गाव/शहर असल्याचा पुरावा

4) प्रतिज्ञापत्र जात प्रमाणपत्र (फॉर्म-2) आणि (फॉर्म-3)

5) महसूल अभिलेख किंवा ग्रामपंचायत अभिलेखाची प्रत

6) ST जातीसाठी प्रतिज्ञापत्र जात प्रमाणपत्र (फॉर्म-अ-1)

7) अर्जदार/वडील/किंवा नातेवाईकांच्या जन्म नोंदणीचा ​​उतारा

8) अर्जदार किंवा त्याच्या वडिलांचा प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला

९) छाननी समितीने जारी केलेले वडील किंवा नातेवाईक असल्यास वैधता प्रमाणपत्र

10) अर्जदार, त्याचे वडील किंवा आजोबा यांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा

11) अर्जदारांचे वडील किंवा नातेवाईक यांची जात/समुदाय श्रेणी नमूद करणारे सरकारी सेवा अभिलेख (पुस्तक) चा उतारा

12) जातीची अधिसूचना जारी होण्याच्या तारखेपूर्वीची जात आणि सामान्य निवासस्थान यासंबंधीचे कागदोपत्री पुरावे

जातीचा दाखला काढण्यासाठी तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन काढू शकता किंवा घरी बसून जर तुम्हाला ऑनलाईन काढायचा असेल तर आपले सरकार या वेबसाईटवर जाणार आहे ऑनलाइन हा जातीचा दाखला काढू शकतो


What is Caste Certificate number in Maharashtra?

कास्ट सर्टिफिकेट नंबर हा तुमच्या प्रमाणपत्राव दिलेला असतो. तेथे तुम्हाला वर उजव्या कोपऱ्यात क्रमांक(Outward No) दिसेल तोच तुमचा कास्ट सर्टिफिकेट नंबर असेल. किंवा सर्टिफिकेट सिरीयल नंबर(certificate serial number) म्हणून असेल.


एससी एसटी कास्ट सर्टिफिकेट डॉक्यूमेंट लिस्ट मराठी - SC/ST Caste Certificate document in Marathi

एसटी कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे.

1) आधार कार्ड

2) स्वतःचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला

3) वडिलांचा जन्म / शाळा सोडल्याचा दाखला

4) वडिलांचा जातीचा दाखला (असल्यास)

वडिलांचा पुरावा नसल्यास काकाचा पुरावा

I) काकाचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला

II) काकाचा जातीचा दाखला (असल्यास)

5) आजोबांचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला

6) आजोबांचा जातीचा दाखला ( असल्यास )

7) आजोबांचा पुरावा नसल्यास चुलत आजोबांचा पुरावा

  I) चुलत आजोबांचा जन्म दाखला

 II) चुलत आजोबांचे जातीचा दाखला (असल्यास)

आजोबांचा पुरावा नसल्यास पंजोबांचा पुरावा

8) शाळा सोडल्याचा दाखला

9) जन्म नोंदणीचा पुरावा

10) हक्क पत्र नोंद


जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे, जातीचा दाखला online कसा काढावा, जातीचा दाखला कसा काढायचा, जातीचा दाखला काढण्यासाठी कागदपत्रे, Caste Certificate document in Marathi, जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे याविषयी जर आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट मध्ये विचारू शकता आणि हा लेख तुम्ही तुमच्या मित्रासोबत शेअर करू शकता.

 Join Our Telegram Channel: आमचे टेलिग्राम चैनल जॉईन करायला विसरू नका

E Peek Pahani Maharashtra : ई-पीक पाहणी कशी करावी

E Peek Pahani Maharashtra : ई-पीक पाहणी कशी करावी  | e-peek pahani ई-पीक पाहणी

e-peek pahani ई-पीक पाहणी


ई-पिक पहाणी कशी करावी, E Peek Pahani मोबाइल से कैसे करे ? E-Peek Pahani Online Maharashtra through apk app.


E Peek Pahani Maharashtra

ई पीक पहानी यह महारास्ट्र राज्य का एक प्रोजेक्ट है जो वर्तमान में 6 तहसीलों में चल रहा है। अचलपुर, कमाठी, डिंडोरी, वाडा, फुलंबरी और बारामती। यह ऐप किसान को फसल डेटा और फसल चरणों की स्वयं फसल रिपोर्टिंग के लिए मदद करता है।


किसानों को अपने खेतों में बोई गई फसलों की जानकारी 7/12 उतारा पर दर्ज कराने के लिए अब तलाठी कार्यालय जाने की जरूरत नहीं होगी। उन्हें ई-पीक पहाणी ऐप की मदद से अपने मोबाइल फोन के माध्यम से फसलों की तस्वीरें अपलोड करने की सुविधा मिलेगी।तलाथी उपलब्ध फोटो व स्थानों के सत्यापन के बाद 7/12 उतारा पर फसल की जानकारी दर्ज करेगा।


ई-पिक पाहणी काय आहे : क्या है ?

ई पिक पाहणी से आप अपने साथ बारा पर अपने फसल की नोंद लगा सकते है | खेत में कितने पेड़ है, खरीप, रब्बी के लिए कोण सी फसल ली है, इसको भी आप अपने साथ बारा पर नोंद कर सकते है | ई पीक पाहणी: महसूल विभागाचा का ई-पीक पाहणी परियोजना पूरे प्रदेश में 15 अगस्त से लागू होगी.


E Peek Pahani का उद्देश क्या है ?

इस संबंध में एक सरकारी आदेश जारी किया गया है और इससे किसानों को काफी फायदा होगा।

किसानो के साथबारा पर फसल की नोंद करना जरूरी होता है। इससे किसानों के उत्पादन, कृषि भूमि की ग्रेडिंग, सूखा, अधिक वर्षा या तूफान से होने वाले नुकसान का अनुमान लगाना संभव हो जाता है।


इस फसल पंजीकरण के आधार पर किसानों को फसल ऋण भी दिया जाता है। हालांकि, किसानों ने हमेशा इस बात पर आपत्ति जताई कि फसल निरीक्षण सही नहीं था क्योंकि दो या तीन गांवों में केवल एक ही तलाठी होता है । इसी को ध्यान में रखते हुए अब महसूल विभाग ने किसानों के लिए सीधे अपनी फसल का पंजीकरण कराना संभव कर दिया है. महसूल विभाग ने इसके लिए अलग से मोबाइल एप्लीकेशन बनाया जिसका नाम है ई-पिक पाहणी है |


ई-पिक पाहणी करने के फायदे

1.आपको खेतों में बोई गई फसलों की जानकारी 7/12 उतारा पर दर्ज कराने के लिए अब तलाठी कार्यालय जाने की जरूरत नहीं होगी।

2.इससे गाव, तालुका और जिल्हा वाइज खेती में कोणसे फसल की बुवाई की है, इसकी accurate जानकारी सरकार के पास जाएगी |

3.किसानो को फसल रुण लेने के लिए इसका फायदा होगा |

4.फसल बिमा योजना के तहत फसल का बिमा लेने में इसका फायदा होगा |

5.फसल के नुकसान अगर होता है, तो उसके आकडे इसके जरिए कैलकुलेट करने में मदद होगी |


ई-पिक पाहणी कशी करावी:

ई-पिक पाहणी करने के लिए आपके पास इन्टरनेट कनेक्शन और एक एंड्राइड मोबाइल होना जरुरी है | तो चलिए E Peek Pahani कैसे की जाती है, देखते है |


1.सबसे पहले आपको प्ले स्टोर पर जाना है, और E-Peek Pahani (Department of Revenue, Government of Maharashtra) इसको इनस्टॉल करना होगा |


2.इनस्टॉल करने के बाद उसको ओपन करे | ओपन करने के बाद आपको कुछ जानकारी दिखाई देगी उसको आपको left साइड को स्लाइड करना एसा आपको 3 बार करना होगा |


3.उसके बाद आपको अपना मोबाइल नंबर डालना होगा |

उसके बाद अपना जिल्हा, तालुका और गाव सेलेक्ट करना होगा |


4.उसके बाद आपको अपने खेती का खाता नंबर डालकर सर्च करना होगा | उसके बाद आपको अपना नाम दिखाई देगा , अपना नाम सेलेक्ट कर के नेक्स्ट (पुढे) पर क्लिक करे |


5.फाइनल एक बार अपना नाम, साथ बारा का खाता नंबर कन्फर्म करने के बाद आपके मोबाइल पर message से एक 4 digit का code(सांकेतांक) आएगा | उसी code (सांकेतांक) की मदद से आप लॉग इन करेगे |

अब आपका रजिस्ट्रेशन पूरा हो गया है |आगे हमे अपने फसल की नोंदणी करनी है |


1.उसके लिए एक बार फिर से app ओपन करे | अप आपको आपका नाम दिखाई देगा , उसके निचे आपको code (सांकेतांक) डालना है, जो आपके मोबाइल पर मेसेज में आया था |

2.code (सांकेतांक) डालने के बाद आपके सामने परिचय, पिक माहिती नोंदवा, कायम पड़ नोंदवा, बांधावरची झाडे नोंदवा , अपलोड, पिक माहिती मिळवा. इस तरह के आप्शन दिखाई देंगे |


3.उसमे पिक माहिती नोंदवा सेलेक्ट करे | अब उसमे खाते नंबर , भुमापन / गट क्रमांक सेलेक्ट करे , उसके बाद हंगाम चुने (खरीप, रब्बी), पीकाचा प्रकार निवडा, जल सिंचन निवडा, और कैमरा से अपने फसल की फोटो ले और अपलोड पर क्लिक करे |

इस प्रकार आप अपने फसल की नोंद ई-पिक पाहणी के जरिए कर सकते है |


नमो शेतकरी महासन्मान निधी योजना : Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना : Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार सहा हजार रुपये.

Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana
namo shetkari maha sanman nidhi

मित्रांनो पी एम किसान सन्माननिधी (PmKisan Samman Nidhi) प्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना आता पीएम किसान चे सहा हजार आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे सहा हजार असे मिळून वार्षिक 12 हजार रुपये मिळणार आहेत.  तर नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना काय आहे -Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana? याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र असतील आणि यामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय करावे लागेल याची संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

 

मित्रांनो तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रातील जास्त जनता ही शेतीवर अवलंबून आहे. आणि सध्या शेती हे नफ्याची राहिलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हा आर्थिक टंचाईत असतो हेच लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना थोडीशी आर्थिक मदत करण्यासाठी  नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आधार लिंक बँक खात्यामध्ये देणार आहेत.

नमो शेतकरी सन्मान निधीच्या अंतर्गत महाराष्ट्रातील 1.5 शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे. जर तुम्ही एक शेतकरी असाल तर नमो शेतकरी सन्मान निधी मध्ये रजिस्ट्रेशन कसे करायचे आहे. यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आणि या लेखामध्ये देणार आहोत.


Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana काय आहे?

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023 ची घोषणा 2023-24 या वर्षाच्या अर्थसंकल्पांतर्गत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 9 मार्च रोजी केली आहे. पंतप्रधान किसान सन्मानच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना प्रति वर्ष ₹ 6000 च्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाईल, ही आर्थिक मदत रक्कम शेतकऱ्यांना तीन सन्मान हप्त्यांमध्ये दिली जाईल किंवा आर्थिक मदतीची रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.

किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, केंद्र सरकारकडून ₹6000 आणि महाराष्ट्र सरकारकडून ₹6000, असे मिळून एकूण दरवर्षी ₹12000 ची आर्थिक मदत शेतीसाठी दिली जाईल. या योजनेअंतर्गत, सरकारने 6900 कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील 1.5 कोटी शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल.


नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता :

§  शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे अनिवार्य आहे.

§  शेतकरी प्राप्तिकरदाते, सरकारी नोकरदार, लोकप्रतिनिधी नसावा.

§  दिनांक ०१/०२/२०१९ पूर्वी ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, तेच योजनेसाठी पात्र असतील.

§  पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणे बंधनकारक आहे.

§  पीएम किसान सन्मान निधी मध्ये KYC पूर्ण केलेली असावी.


महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता 12,000 रुपयांचा सन्मान निधी

  •     नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
  •     प्रति शेतकरी, प्रति वर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
  •     केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
  •     1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
  •     6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार


नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे : Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana Required Document

1.आधार कार्ड

2.बँक पासबुक

3.मोबाईल नंबर

4.जमिनीचा सातबारा व आठ अ

5. रेशन कार्ड

6. आणि सर्वात महत्त्वाची बँक खात्याशी आधार लिंक असणे आवश्यक आहे.


हे हि वाचा :

·        जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

·        महात्माज्योतिबा फुले कर्जमाफी योजना

·        उत्पनाचा दाखला कसा काढावा

·        महा-ई सेवा केंद्र Registration


Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana Registration:

नमो शेतकरी महासन्मान निधि योजनेमध्ये सामिल होण्यासाठी काय करावे लागेल? : Namo Shetkari MahaSanman Nidhi योजनेचे Registration कुठे करावे लागेल? असे बहुसंख्य प्रश्न शेतकऱ्यांना मनात आहेत.

ज्या शेतकऱ्यांना PM-KISAN पंतप्रधान किसान सन्मान निधिया योजनेचे पैसे खात्यावर येत आहेत त्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेमध्ये नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. त्यांना पी एम किसान प्रमाणे त्यांच्या आधार सलग्न बँक खात्यावर पैसे मिळणार आहेत.

म्हणजेच ज्या वेळेस पी एम किसान चे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर येतील त्यानुसार नमो शेतकरी सन्मान योजनाचेही पैसे त्याच खात्यावर येथील.म्हणजे चार महिन्यातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चार हजार रुपये खात्यावर जमा केले जातील. वर्षभरात बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जातील.ज्यामध्ये सहा हजार रुपये केंद्र सरकारचे आणि सहा हजार रुपये महाराष्ट्र राज्य सरकारचे असतील.


Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana कधी होईल पहिला हफ्ता जमा :

नमो शेतकरी किसान सन्मान योजनाचा पहिला हप्ता मे किंवा जून महिन्याच्या शेवटी जमा होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेची केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावी जर केवायसी पूर्ण केली नाही तर नमो शेतकरी सन्मान निधीचेही पैसे जमा होणार नाहीत.


Namo shetkari yojana apply online: नमो शेतकरी सन्मान निधी योजना अर्ज

या योजनेसाठी अद्याप कुठलेही ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक किंवा योजनेचा अर्ज उपलब्ध झालेला नाही. जर या योजनेसाठी ऑनलाईन अप्लाय लिंक आली तर आम्ही आमच्या वेबसाईट वरती प्रसिद्ध करू तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजना अर्ज उपलब्ध करून देऊ.

नमो शेतकरी योजना महाराष्ट्र : नमो शेतकरी योजना 2023

योजनेचे नाव : नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना

राज्य : महाराष्ट्र

उद्देश : शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे

अधिकृत वेबसाइट :

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना रु.6000 थेट लाभ

©www.hindimeearn.com

लाभार्थी : राज्यातील शेतकरी

 

Conclusion:

नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि अश्याच update साठी आमच्या टेलीग्राम चैनल ला ज्वाइन करू सकता.

Join Telegram

महाराष्ट्र भूमि अभिलेख - bhulekh.mahabhumi.gov.in 7/12

MAHA Bhulekh (i.e. Maharashtra Bhumi Abhilekh) - It is a land record website of Maharashtra state that provides 7/12 extract and 8A extract online to citizens.


महाराष्ट्र भूमि अभिलेख 7/12|7/12 उतारा महाराष्ट्र राज्य|महाराष्ट्र भूमि अभिलेख 7/12 bhulekh.mahabhumi.gov.in सातबारा चा उतारा - 7/12


महाराष्ट्र भूमि अभिलेख की भुलेख.महाभूमि यह वेबसाइट है, जहा पर महाराष्ट्र राज्य के लैंड रोकार्ड याने 7/12 निकाल सकते है | और साथ ही जमीन के 8अ भी निकाल सकते है | लेकिन इसपर किसी भी ऑफिसियल ऑफिसर की सिग्नेचर नहीं होती है |


याने अगर आप अपने लैंड के सिर्फ रिकॉर्ड देखना चाहते है, तो इस साईट से देख सकते है | लेकिन इस साईट से निकाले गए 7/12 और 8अ का इस्तमाल किसी गवर्नमेंट काम के लिए नहीं कर सकते |

तो चलिए आपको बता देते की कैसे आप अपने जमीन का 7/12 एव 8अ निकाल सकते है |

महाराष्ट्र भूमि अभिलेख - bhulekh.mahabhumi.gov.in 7/12

अपना जमीन का 7/12 एव 8अ निकालने के लिए निचे दी गयी step को फॉलो करे :

step 1:

सबसे पहले https://bhulekh.mahabhumi.gov.in/ साईट को अपने कंप्यूटर/मोबाइल में ओपन कर ले |


step 2:

अब आपके सामने साईट खुलेगी | जिसमे आपको अपना विभाग चुनना है | उसके बाद GO पर क्लिक करे |

विभाग के बाद आपको अपना जिला सेलेक्ट करना पड़ेगा | जिला सेलेक्ट करने के बाद अपना तालुका सेलेक्ट करे अब अपना गाव सेलेक्ट करे |

step 3:

अगर आपको अपना सर्वे नंबर /गट नंबर पता है तो वो डालो, नहीं तो अपना पहला नाम, मिडिल नाम या फिर लास्ट नाम डालकर भी सर्च कर सकते है |

step 4:

आपका नाम दिखाई देने के बाद आपको अब अपना मोबाइल नंबर दर्ज करना होगा | और 7/12 पहा  पर क्लिक करना होगा |

महाराष्ट्र भूमि अभिलेख - bhulekh.mahabhumi.gov.in 7/12

step 5:

नेक्स्ट step में दूसरा एक टैब खुलेगा और उसमे अब आपको captcha code डालना होगा | captcha code डालते है आपके सामने आपका 7/12 दिखाई देगा | उसको आप डाउनलोड या फिर प्रिंट करवा सकते है |

Enter Captcha

अगर आपको 8अ निकालना है, तो ऊपर दी गई सभी step को फॉलो करना होगा जिसमें आपको ऊपर 8अ सेलेक्ट करना होगा |

जिसमे आप अपने नाम, या फिर खाता नंबर से अपना 8अ निकाल सकते है |

तो आज हमने आपको इस पोस्ट में बताया की कैसे आप महाराष्ट्र में अपने जमीन का 7/12 एव 8अ महाराष्ट्र भूमि अभिलेख - bhulekh.mahabhumi.gov.in साईट से देख सकते है या फिर डाउनलोड कर सकते है |

अगर आपको ऊपर दी गई जानकारी से जुड़ा कोई सवाल है, तो आप निचे कमेंट में हमे पूछ सकते है |