MSCIT Full Form: MSCIT Computer Course Information in Marathi

MSCIT Full Form : MSCIT Computer Course Information in Marathi

Here we will discuss about MSCIT full form as well as MSCIT Long Form, MSCIT is computer related basic course which is popular in Maharashtra.

If you are student and want to completed mscit course, then you must know about MSCIT full form as well as course details.

mscit full form


Most of the student in Maharashtra doing mscit course in their school vacation. In Maharashtra MSCIT course is compulsory for each and every government as well as private job. Because in era of Internet everyone should know about basic of Internet.  Hence MKCL Maharashtra Knowledge Corporation Limited designed MSCIT Course.

 

What is a MS-CIT course?


MS-CIT: Maharashtra State Certificate in Information Technology. MS-CIT is an Information Technology (IT) literacy course started by MKCL in the year 2001. It is the most popular IT Literacy course in Maharashtra.

 

MSCIT Full form Long Form in Marathi:

MSCIT full form is Maharashtra State Certificate in Information Technology - माहिती तंत्रज्ञानातील महाराष्ट्र राज्य प्रमाणपत्र MS-CIT हा MKCL द्वारे 2001 साली सुरू केलेला माहिती तंत्रज्ञान (IT) साक्षरता अभ्यासक्रम आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय IT साक्षरता अभ्यासक्रम आहे. 21 व्या शतकात, बहुतेक नवीन कृती करण्यायोग्य ज्ञान डिजिटल पद्धतीने जन्माला येत आहे.

 

MSCIT full form in Hindi:

माइक्रोसॉफ्ट सर्टिफिकेट इन इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी (MSCIT) एक कोर्स है जो इंटरनेट, ईमेल, इंटरनेट सिक्यूरिटी, ऑपरेटिंग सिस्टम और आईटी में अन्य विषयों को शामिल करता है। यह एक प्रशिक्षण कोर्स है जो भारत की विभिन्न राज्यों व शहरों में उपलब्ध है। इस माध्यम से, लोग सम्पूर्ण इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी को समझ सकते हैं और आईटी में नवीनतम उन्नयनों के समाचार से अवगत हो सकते हैं।


MSCIT Medium:

mscit हा कोर्स तुम्हाला English , मराठी आणि हिंदी या तिनी भाषेत शिकायला मिळनार आहे.


MSCIT Course Syllabus

mscit कोर्स मधे तुम्हाला theory आणि प्रैक्टिकल असे दोनी प्रकारे शिकवले जाते. यामधे तुम्हाला प्रैक्टिकल साठी रोज 1 तास वेळ दिला जातो.

mscit syllabus in marathi
mscit syllabus in marathi


Theory:
Inform Content - 50 Hours
eLearning of Classroom Content : Daily 1 hour / Session
On ALC Computer or On Learner Smartphone or In ALC Classroom
Practical: Perform Content - 50 Hours
eLearning of Lab Content on Computer only

 

MSCIT अभ्यासक्रम: MSCIT कोर्समध्ये काय शिकवले जाते ?

MSCIT कोर्समध्ये तुम्हाला खालील प्रकारचे विषय शिकवले जातात

ऑपरेटिंग सिस्टम (Operating System ) : यामध्ये तुम्हाला विंडोज 10 किंवा विंडोज 11 सारखी ऑपरेटिंग सिस्टीम आणि त्यांची वैशिष्ट्ये आणि विविध पर्यायांबद्दल शिकवले जाते.

.
एमएस वर्ड MS Word: यामध्ये तुम्हाला एमएस वर्ड बद्दल माहिती दिली जाते, ज्यामध्ये तुम्हाला लेटर मेकिंग, रिझ्युम मेकिंग, डॉक्युमेंट मेकिंग आणि एमएस वर्डचे विविध पर्याय यांसारख्या विविध विषयांबद्दल सांगितले जाते.


MS Excel: यामध्ये तुम्हाला MS Excel बद्दल माहिती दिली जाते, ज्यामध्ये तुम्हाला Row, Cells, Column, Formula, Function, Pivot Table, Conditional Formatting असे विविध पर्याय सांगितले जातात.


MS PowerPoint: यामध्ये तुम्हाला MS PowerPoint बद्दल माहिती दिली जाते, ज्यामध्ये तुम्हाला Slide, Slideshow, Presentation, Animation इत्यादी बद्दल सांगितले जाते.


MS Outlook: यामध्ये तुम्हाला MS Outlook बद्दल माहिती दिली जाते, ज्यामध्ये तुम्हाला Email Compose, Send, Receive, Forward इत्यादी बद्दल सांगितले जाते.


इंटरनेट एक्सप्लोरर आणि मोबाइल Apps: यामध्ये तुम्हाला इंटरनेट ब्राउझर, ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन संगीत, व्हिडिओ आणि मोबाइल Apps सारखी बरीच माहिती दिली जाते.

 

सरकारी योजना आणि दस्तऐवज (Government Scheme & Documents) : या विषयात, तुम्हाला सरकारी वेबसाइट आणि त्याच्याशी संबंधित माहिती दिली जाते, ज्यामध्ये तुम्हाला पॅन, आधार, मनरेगा, जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, वाहन परवाना, पासपोर्ट, डिजीलॉकर इ. या विषयाची माहिती दिली जाते. सायबर सिक्युरिटी: या विषयात सायबर सुरक्षेशी संबंधित माहिती जाणून घेतली जाते.

 

MSCIT Fees Structure

mscit साठी ग्रामीण भागात 4500 रुपए एवढी फी आहे, जर तुम्ही ती 2 टप्यात भरली तर मग 4700 भरावी लागेल. आणि मुंबई मध्ये 5000/ रुपए एवढी फी भरावी लागेल.

MS-CIT fee applicable for all Modes MS-CIT at ALC, MS-CIT Online and MS-CIT at Satellite Center

For Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) Region:

Mode

Total Fee (Rupees)

1st Installment
(Rupees)

2nd Installment
(Rupees)

Single Installment

5000/-

5000/-

N/A

Two Installments

5200/-

2600/-

2600/-

 

Total fee is including of Course fees, Examination fees and Certification fees.

Except Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) Region (for Rest of Maharashtra):

Mode

Total Fee (Rupees)

1st Installment
(Rupees)

2nd Installment
(Rupees)

Single Installment

4500/-

4500/-

N/A

Two Installments

4700/-

2350/-

2350/-

 

Total fee is including of Course fees, Examination fees and Certification fees

 

FAQS Regarding MSCIT 

MSCIT Full Form Marathi: MS CIT चा पूर्ण फॉर्म काय आहे?

MS-CIT चा Full Form महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन टेक्नॉलॉजी (Maharashtra state certificate in Technology) असा होतो.

 

Mscit course fees near me: ms-cit course fees
MSCIT Course Fees is 4500 for Rural Area and 5000 for Metropolitan Region Area like (Mumbai)

 

MSCIT Certificate मला कधी मिळेल?

जेव्हा तुमची ऑनलाइन exam होईल त्याच्या नंतर लगेच ऑनलाइन प्रिंट तुम्हाला मिळेल. आणि MSCIT चे सर्टिफिकेट तुम्हाला नंतर 1-2 महिन्यानी तुम्ही जिथे mscit कोर्स पूर्ण केला आहे तिथे भेटून जाईल.

 

एमएससीआयटी म्हणजे काय इन मराठी ? MSCIT mhanje kay ?

एम एस सी आय टी म्हणजे महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. कोर्स याचा मराठी अर्थ असा होतो की महाराष्ट्र राज्यातील माहिती तंत्रज्ञानातील सर्टिफिकेट.

 

एम एस सी आय टी करण्याचे फायदे: MSCIT Karane ke Fayde :

एम एस सी आय टी केल्याने तुम्हाला माहिती तंत्रज्ञानातील मूलभूत ज्ञान प्राप्त होते तसेच कम्प्युटर हाताळण्याची तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाते महाराष्ट्र मध्ये कुठल्याही गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट जॉब साठी तुम्हाला एमएससीआयटी येणे अनिवार्य आहे.

 

How to get MSCIT certificate online (Duplicate MSCIT Certificate)

MSCIT प्रमाणपत्र हरवले किंवा खराब झाले असेल तर डुप्लीकेट MSCIT प्रमाणपत्र कसे मिळवावे, (How to get duplicate MSCIT certificate online) डुप्लिकेट MSCIT प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपल्याला एक अर्ज नमुना डाउनलोड करून तो खालील प्रमाणे भरून “The Secretary, Maharashtra State Board of Technical Education” यांच्या पत्यावर पाठवावा लागेल.


हा फॉर्म तुम्हाला भरता येत नसेल तर तुम्ही जिथे mscit course पूर्ण केला आहे, तिथून भरून घ्या किंवा मग तुमचा जवळील mscit center वर जाऊन तो फॉर्म भरून घ्या. हा फॉर्म कुठे आणि कसा पाठवायचा आहे हे या फॉर्म मध्ये दिला आहे.

 

जर वर दिलेली माहिती जर आवडली असेल तर तुमच्या मित्रासोबत whatsapp, फेसबुक वर नक्की शेयर करा. आणि आमच्या टेलीग्राम चैनल ला नक्की ज्वाइन करा.

Previous Post
Next Post

Completed Master Degree in Computer Science.Passionate about Blogging,Make Money and Web-Designing.Best Knowledge of HTML,PHP,.NET,C,C++ and other programming languages. Know More About Me...

Related Posts

0 Comments: