Solar Company Customer Care Number, Solar Company Vender contact number
नमस्कार
मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ज्या तुम्ही सोलार कंपनी निवडलेल्या आहेत त्यांचे कस्टमर
केअर नंबर (Solar Company Customer Care) किंवा जे
सोलार कंपनीचे वेंडर निवडलेले आहेत त्यांचे कस्टमर केअर नंबर तुम्हाला या
पोस्टमध्ये मिळणार आहेत.
खूप
सारे शेतकरी मित्रांनी पीएम कुसुम सोलार(Pm Kusum Solar Yojana) योजनेअंतर्गत अर्ज केले आहेत आणि त्यांना पेमेंट ऑप्शन हे आले होते . त्यांनी
सोलार साठी ऑनलाईन पेमेंट केलेले आहे सेल्फ सर्वे झालेला आहे आणि त्यांनी सोलार
कंपनी म्हणजे Vender ही निवडलेला आहे.
आता
ज्या ज्या शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन केलेला आहे. त्यांना पंप इन्स्टॉल
होण्यासाठी विलंब लागत आहे अशा मध्ये तुम्ही जी कंपनी निवडलेली आहे त्यांच्याशी
तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा लागतो तर कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुम्हाला त्यांचे
कॉन्टॅक्ट नंबर किंवा कस्टमर केअर नंबर कुठून भेटणार आहेत.
तर
तुम्हाला या पोस्टमध्ये सर्व जे काही कुसून सोलार योजनेअंतर्गत Vender
आहेत त्यांचे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भेटून जातील. इथल्या कॉन्टॅक्ट नंबर घेऊन तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुमच्या पंपाचे मटरेल कधी मिळणार आहे तुमचा जॉईंट सर्वे कधी होणार
आहे याबद्दलची माहिती तुम्ही त्यांच्याकडून प्राप्त करू शकता.
PM Kusum Solar Solar Company Customer Care Number & Email Address:
PM Kusum Solar Solar Company Customer Care Number
तुम्हाला जर मटेरियल भेटले नसेल किंवा तुमचा Joint survey झालेला नसेल तर मग
तुम्ही कंपनीच्या customer care शी कांटेक्ट करू शकता.
1. GK Energy Marketers Private Limited
Customer Care Contact
Number / Whatsapp Support:
ग्राहक सेवा
क्रमांक- +91 7378411123
व्हॉट्सॲप नंबर -
+91
7378411123
✉ Email ID: pump@energymarketers.in
2. Oswal Pumps Customer
Care Number:
Oswal Pumps Ltd,
started his business in 2000 with the name “Oswal Electricals (Pumps) and
worked hard to make it India's first unique integrated plant with world class
manufacturing facility.
Whatsapp Support – 9896266691
3. Shakti Pumps (India) Limited Customer Care Number
Phone: +91 7292 410500
Missed Call Number: +91 9179 999944
Email:
info@shaktipumps.com
4. Tata
solar pump customer care number
(Toll free)1800 419
8777
5.Ecozen solar pump
customer care number
1800 121 7515
6.C.R.I. Pumps Private
Limited
CRI Pumps
https://www.crigroups.com
Contact CRI Groups toll
free number 1800 121 1243 or send us an email to corp@cripumps.com for any
pumps, Pipes, Wires and Valve needs.
7.crompton greaves
solar pump customer care number
Customer Care · call
1800 4190505 - Toll Free
8.span solar pump customer care
number
+91 20 66000408 · info@spanpump.com
हे सोडून जर तुमचा कोणी वेंडर असेल तर महाऊर्जा च्या medha च्या website वर
जाऊन हि तुम्ही contact नंबर घेवू शकता.
All Empanelled channel partners
Tags:
solar pump customer care number ,
PM Kusum Solar Yojana Registration
0 Comments: